• We are ISO 9001: 2015 Cerfied Company

S.S. COMBI

  • एस. एस. कॉम्बी हे एक महाराष्ट्र शासनाच्या प्रमाणित ग्रेड नुसार बनविलेले EDTA Chelated Form मधील एक उत्कृष्ट दर्जाचे सुक्ष्म अन्.द्रव्य आहे
  • एस. एस. कॉम्बी च्या वापरामुळे पिकांमधील सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते परिणामी पीकांचा सर्वांगीण विकास होऊन उत्पन्न वाढीसाठी मदत मिळते.

पिके :

कापूस, सोयाबीन, ऊस, केळी, द्राक्ष, टोमॅटो, डाळींब, कलिंगड इ. व सर्व भाजीपाला कडधान्य पिके.

वापरण्याची पद्धत :

१ ग्राम ते १.५ ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी फवारणीसाठी वापरावे. ड्रीप किंवा ड्रीचिंगसाठी - १.५ किग्रॅ. प्रति एकर