• We are ISO 9001: 2015 Cerfied Company

BHOO - RAJ

  • पिकांच्या वाढीसाठी विविध प्रकारच्या सोळा अन्नद्रव्ये लागतात यातील मुख्य अन्नद्रव्य घटक व दुय्यम अन्नद्रव्य घटक रासायनिक खतांमधून जमिनीला मिळतात. जमिनीतील सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरुन काढण्यासाठी कमी प्रमाणात का होईना सुक्ष्म अन्नद्रव्य घटकांचा पुरवठा करावा लागतो. सुक्ष्म अन्नद्रवाच्या पुरवठ्याने पिकाची प्रत सुधारते व इतर मुख्य अन्नद्रव्ये पिकांस उपलब्ध करुन देण्यास मदत व पिकाचा सर्वागीण विकास होतो.

वापरण्याचे प्रमाण :

  • तृणधान्य, कडधान्ये :
    कोरडवाहू जमीन- १० किलो प्रति हेक्टरी
    बागायती जमीन - २० किलो प्रति हेक्टरी
  • नगदी पिकेे :
    २५ किलो प्रति हेक्टरी. कापूस, ऊस इ
  • भाजीपाला :
    पालेभाज्या : ५ किलो प्रति हेक्टरी
    फळ भाज्या : २० ते २५ किलो प्रति हेक्टरीटरी
  • फळपिके :
    वार्षिक फळपिके - २० किलो प्रति हेक्टरी. (पपई )
    इतर फळपिके : २५ किलो प्रति हेक्टरी (द्राक्ष, डाळिंब, आंबा, पेरु, केळी, इ)