- न्यूट्रिका हे एक महाराष्ट्र शासनाच्या प्रमाणित ग्रेड नुसार बनविलेले EDTA Chelated Form मधील एक उत्कृष्ट दर्जाचे सुक्ष्म अन्नद्रव्य आहे
- न्यूट्रिका च्या वापरामुळे पिकांमधील सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते परिणामी पीकांचा सर्वांगीण विकास होऊन उत्पन्न वाढीसाठी मदत मिळते.
पिके :
कापूस, सोयाबीन, ऊस, केळी, द्राक्ष, टोमॅटो, डाळींब, कलिंगड इ. व सर्व भाजीपाला कडधान्य पिके.