- बिग डॅडी हे एक ड्राय प्रोसेस वापरून बनवलेले सलफेटेड मॉलिक्यूल ग्रेड १ मायक्रोन्यूट्रियंट मिक्षर आहे
- बिग डॅडी ड्रीप साठी स्पेशल ब्रेड (स्पेशिअली) आहे.
- बिग डॅडी हे महाराष्ट्र शासनाच्या प्रमाणीत ग्रेड १ मधिल मिक्षर असून बिग डॅडी मुळे पिकांतील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यास मदत करते व उत्पादन काढण्यास मदत मिळते.
Composition:
Fe-2.0, Mn. 1.0, Zn-5.0, Cu-0.5, B-1.0
प्रमाण :
२ कि.ग्रॅ प्रति एकर